1 ना. गोपाळ कृष्ण गोखलेंच्या कार्याबाबत खालील विधाने वाचुन अचूक पर्यायांची निवड करा.
- i. 1887 मध्ये ते सार्वजनिक सभेचे चिटणीस होते.
- ii. पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे ते संपादक होते.
- iii. 1900 साली ते केंद्रिय कायदेमंडळाचे सदस्य झाले.
- iv. 1895 साली त्यांची भारतीय राष्ट्र सभेच्या (काँग्रेस) चिटणीस पदी निवड झाली.
( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )