एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 PAGE NO - 3 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 21 ते 30

Language :

21 भारतीय अर्थव्यवस्थेतील, 2004-05 नंतर दिसून येणारा मोठा बदल म्हणजे भारतीय शेतीतील कमी होत जाणारी शेतमजुरांची संख्या, याला कोणत्या प्रकारचा बदल म्हणता येईल ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

22 मौद्रिक धोरणाच्या संख्यात्मक साधनांची त्याच्या संबंधित उद्धिष्टांशी जुळणी करा.

संख्यात्मक साधने उद्धिष्ट्ये
A.
बँकदर
i.
RBI कडे ठराविक किमान रक्कम राखीव ठेवणे
B.
रोख राखीव गुणोत्तर
ii.
RBI द्वारे पात्र रोख्यांची खरेदी-विक्री
C.
वैधानिक रोखता प्रमाण
iii.
पुनर्वटन दर
D.
खुल्या बाजारातील उलाढाल
iv.
RBI कडे रोख, सोने आणि रोख्यांच्या स्वरूपात तरल मालमत्ता ठेवणे

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

23 भारतात राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करतांना कोणत्या मर्यादा/अडचणी निर्माण होतात ?

  • i. उत्पन्न वाटणीच्या आकडेवारीचा अभाव.
  • ii. न नोंदवीलेले बेकायदेशीर उत्पन्न.
  • iii. मौद्रिक क्षेत्राचे उत्पादन.
  • iv. लहान उत्पादकांच्या उत्पन्नाविषयी सांख्यिकी उपलब्ध नसणे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

24 डॉ. एस. महेंद्र देव आणि सी. रवी यांनी दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येची गणना _____ या खर्चाच्या आधारे करण्याचा प्रयत्न केला आहे.

  • i. कपडे
  • ii. आरोग्य
  • iii. ऊर्जा उपभोग
  • iv. शिक्षण

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

25 'लोकसंख्येचा लाभांश' या संकल्पनेत लाभांश काय आहे ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

26 अर्थसंकल्पातील विकासेतर खर्चामधे खालीलपैकी कशाचा समावेश होतो ?

  • i. पेन्शन
  • ii. व्याजाची परतफेड
  • iii. शिक्षण
  • iv. प्रशासकीय सेवा

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

27 खालील विधाने विचारात घ्या, व बरोबर विधान /ने असलेला पर्याय निवडा.

  • i. राष्ट्रीय उत्पन्न ही एक साठा संकल्पना आहे.
  • ii. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून घसारा वजा केल्यास जी राष्ट्रीय उत्पन्नाची रक्कम मिळते तिला निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात.
  • iii. राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करताना वस्तु व सेवांच्या उत्पादनाचे दुहेरी मोजमाप टाळले जाते.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

28 खालील विधाने विचारात घ्या, व बरोबर विधान /ने असलेला पर्याय निवडा.

  • i. 2023-24 या कालावधीत औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकानुसार औद्योगिक उत्पादन 5.8 टक्क्यांनी वाढले आहे.
  • ii. कोळसा उत्पादनाच्या विस्तारामुळे 2023-24 मध्ये खाण क्षेत्राच्या निर्देशांकाने वर्षभरात 13 टक्के वाढ नोंदविली.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

29 खालील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा.

  • i. ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणारी (TRYSEM) योजना 15 ऑगस्ट 1979 पासून सुरू करण्यात आली.
  • ii. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम 1990 पासून सुरू करण्यात आला.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

30 प्राथमिक तूट म्हणजे काय ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे