एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 PAGE NO - 4 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 31 ते 40

Language :

31 लेखा शास्त्रात लेखा या शब्दाचा नेमका अर्थ काय दर्शवितो ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

32 वर्ष 2023-24 च्या अर्थसंकल्पात मांडलेल्या सात प्राधान्य क्षेत्र अर्थात् 'सप्तर्षी' पैकी खालीलपैकी कोणते क्षेत्र सप्तर्षीचा भाग नाही ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

33 बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विस्ताराबाबत आणि व्यापारी डावपेचांबाबत योग्य विधान/विधाने कोणती ? योग्य पर्याय निवडा :

  • i. बहुराष्ट्रीय कंपन्या या बलाढ्य संस्था असून त्या शाखा विस्तारा द्वारे जगभर जाळे पसरवतात.
  • ii. बहुराष्ट्रीय कंपन्या या एकाच प्रकारच्या उत्पादनात विशेषीकरण करून नफा कमावतात.
  • iii. बहुराष्ट्रीय कंपन्यांचा विस्तार विकसनशील देशात जास्त आहे.
  • iv. बहुराष्ट्रीय कंपन्या नवीन उत्पादनांच्या संशोधन आणि विकासावर खूप भर देतात.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

34 सरकारी बँक या नात्याने भारतीय रिझर्व बँक विविध कामे पार पाडते. खालीलपैकी कोणत्या कामाचा त्यात समावेश होत नाही ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

35 शिक्षणातील लैंगिक समता निर्देशांक (GPI) संदर्भात त्याची प्रमाणित गणना पद्धत खालीलपैकी कोणती आहे ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

36 दुष्काळ सहन करणारी _____ जात सादर करण्याच्या यशस्वी प्रयत्नांसाठी डॉ. स्वाती नायक यांना प्रतिष्ठित नॉर्मन बोरलॉग पुरस्काराने सन्मानिन करण्यात आले.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

37 17 व्या ब्रिक्स शिखर परिषद, 2025 मध्ये लक्ष केंद्रीत केलेल्या विषयांबाबत खालीलपैकी योग्य मुद्दे ओळखा :

  • i. जागतिक प्रशासन संस्थामध्ये सुधारणा
  • ii. बहुपक्षीयतेला प्रोत्साहन देणे
  • iii. सामाजिक विषमतेला संबोधित करणे
  • iv. Al च्या नियंत्रणासाठी समावेशक चौकट प्रस्थापित करणे

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

38 खालीलपैकी योग्य कथने ओळखा (UNV बाबत) :

  • i. 2024 मध्ये UNV ने जगभरात 14,500 हून अधिक स्वयंसेवक तैनात केले.
  • ii. 2026 हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष म्हणून घोषित केले आहे.
  • iii. स्वयंसेवक हे विविध भूमिकांमध्ये कार्य करतात, त्यामध्ये समुदाय विकास, मानवी हक्क, शांतता निर्मितिती इ. समाविष्ट आहे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

39 महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्यांचा क्रम पुरस्कार मिळालेल्या वर्षानुसार चढत्या क्रमाने लावा. (सर्वात जुना पहिल्यांदा व सर्वात नवीन शेवटी)

  • i. राम सुतार
  • ii. आप्पासाहेब धर्माधिकारी
  • iii. अशोक सराफ
  • iv. आशा भोसले

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

40 खानमिगो हे _____ या क्षेत्राशी संबंधीत असलेले कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित ॲप आहे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे