एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 PAGE NO - 5 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 41 ते 50

Language :

41 खालीलपैकी कोणती बाब ही उभ्या शेतीचा (व्हर्टीकल फार्मीग) फायदा नाही ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

42 _____ यांनी एप्रिल 2024 मध्ये अधिकृतपणे आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून डब्लिनमध्ये पदभार स्वीकारला.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

43 खालीलपैकी कोणाला 'जंगलाचा विश्वकोश' (एन्सायक्लोपिडिया ऑफ द फॉरेस्ट) म्हणून ओळखले जाते ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

44 खालीलपैकी कोणत्या सरकारी संस्थेने नवी दिल्ली येथे 'दहशतवाद विरोधी परिषद-2024' आयोजित केली होती ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

45 'बेटी बचाव बेटी पढाओ' योजनेचा उद्देश काय आहे ____.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

46 "मिशन शक्ती" योजना _____ संबंधित आहे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

47 _____ एक पायलट, वैमानिक आणि उद्योजक हे ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजनच्या NS-25 मोहिमेत परदेशी पर्यटक म्हणून अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक बनले.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

48 भारतातील 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडणुक लढणाऱ्या महिला उमेदवारांची एकूण संख्या _____ आहे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

49 लेगो (LEGO) ही खेळणी बनवणारी कंपनी आहे. तिचे कार्यक्षेत्र जगभरात विस्तारले आहे. ती मूळची _____ या देशातील आहे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

50 खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा :

  • i. मनोहर जोशी व पंकज उधास यांना प‌द्मभूषण पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले.
  • ii. अच्युत पालव व अशोक सराफ यांना प‌द्मश्री पुरस्कार, 2025 ने सन्मानित करण्यात आले.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे