51 राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांबाबत खालीलपैकी योग्य कथने ओळखा.
- i. ती गैर-न्यायप्रविष्ट आहेत (न्यायप्रविष्ट नाहीत).
- ii. त्यांना नैतिक व राजकीय आधार आहेत.
- iii. ती समूहाच्या कल्याणाला प्रोत्साहन देतात.
- iv. त्यांच्या अंमलबजावणीसाठी कायदे आवश्यक आहेत.
( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )