एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 PAGE NO - 8 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 71 ते 80

Language :

71 92U238 च्या अणूमध्ये किती न्यूट्रॉन्स असतात ?

  • i. 92
  • ii. 238
  • iii. 330
  • iv. 184

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

72 खालीलपैकी कोणता कोएलेंटेरेटा फायलमशी संबंधित नाही ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

73 खालीलपैकी कोणते उभयचर प्राणी आंधळे आहेत ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

74 डिप्लोडोकस् कोणत्या सब ऑर्डरशी संबंधित आहे ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

75 मातीचा/मृदेचा उपजाऊ स्तरांच्या नुकसानीस _____ म्हणतात.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

76 लिंबू वरील कँकर रोग _____ या रोगकारका मुळे होतो.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

77 ____ वनस्पतीच्या जोमदार वाढीसाठी सर्वोत्तम मृदा/माती आहे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

78 प्रमस्तिष्कमेरू द्रव हा मेंदूच्या पोकळीतील कोरॉईड प्लेक्सस् मध्ये तयार झालेला व सबॲराक्नाईड पोकळीमधून मेंदू व मज्जारज्जू सभोवती फिरणारा द्रव पदार्थ आहे. खालीलपैकी योग्य विधाने /ने असलेला पर्याय निवडा.

  • i. मेंदूला प्राणवायू (ऑक्सीजन) पुरवण्याचे तो माध्यम आहे.
  • ii. तो टाकावू पदार्थ दूर वाहून नेतो.
  • iii. तो मेंदूला पोषण पुरवितो.
  • iv. तो, मेंदू व मज्जारज्जू साठी आघातप्रतिबंधक म्हणून काम करतो.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

79 मानवाच्या शरीरामध्ये, पाण्याच्या संतुलनाचे नियंत्रण, रक्तातील क्षारांच्या प्रमाणाचे नियंत्रण, रक्ताच्या सामूचे (pH) नियंत्रण, टाकावू पदार्थांचे व अतिरिक्त क्षारांचे शरीराबाहेर उत्सर्जन इ. कार्ये प्रामुख्याने _____ करते.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

80 खालीलपैकी कोणती जीवनसत्त्वे पाण्यात विद्राव्य आहेत ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे