एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 🏛️ राज्यशास्त्र प्रश्न PAGE NO - 2 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 15

Language :

11 उपलेखापरिक्षकाने एका वर्षात लेखा तपासणी करावयाच्या शंभर ग्रामपंचायतीपैकी किमान किती ग्राम पंचायती मुख्य पंचायती असणे अगत्याचे असते ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

12 खालीलपैकी कोणती घटनादुरुस्ती ही शहरी भागातील स्थानीक स्वराज्य संस्थांशी संबंधीत आहे ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

13 खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा.

  • i. संविधानाच्या अनुच्छेद 368 अंतर्गत उद्देश पत्रिके मध्ये दुरुस्ती करता येते काय ? हा प्रश्न ऐतिहासिक केशवानंद भारती खटल्यात (1973) पहिल्यांदा उपस्थित झाला.
  • ii. सप्टेंबर 2025 पर्यंत 42 व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे 1976 मध्ये फक्त एकदाच उद्देश पत्रिकेत दुरुस्ती करण्यात आली.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

14 केंद्र-राज्यांच्या प्रशासकीय संबंधांच्या संदर्भातील जोड्या जुळवा.

कलम तरतूद
A.
256
i.
राज्ये आणि केंद्राचे दायित्व
B.
257
ii.
काही प्रकरणांमध्ये राज्यांवर केंद्राचे नियंत्रण
C.
258-A
iii.
केंद्राकडे कार्ये सोपविण्याचा राज्यांचा अधिकार
D.
260
iv.
भारता बाहेरील प्रदेशांच्या संबंधात केंद्राचे अधिकारक्षेत्र

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

15 खालीलपैकी कोणते तत्व भारतीय राज्यघटनेतील राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाचा भाग नाही ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे