11 महाराष्ट्राच्या शेतीसंदर्भातील विधाने पहा :
- i. मृदाधूप ही शेतीपुढील गंभीर समस्या नाही.
- ii. नदीपूर, जंगलतोड आणि अनिर्बंध चराई या मुळे जमिनीची धूप होते.
- iii. अतिरिक्त जल सिंचनामुळे जमिनी क्षारयुक्त होत आहेत.
( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )