एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022

एकूण प्रश्नसंख्या : 100 पृष्ठ क्रमांक - 1 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

Language :

1 खालील विधाने पहा :

  • i. सागर चक्रीवादळ मे 2019 मधे अरबी समुद्रात तयार झाले.
  • ii. सागर चक्रीवादळाने दक्षिण कोकण किनाऱ्यावर मालमत्तेचे नुकसान केले.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

2 महाराष्ट्रातील मानवी वसाहतीच्या दृष्टीने मध्याश्म युग आणि ताम्रपाषाण युगाच्या संदर्भासाठी _____ येथे संशोधन करण्यात आले.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

3 जोड्या लावा :

देश/क्षेत्र स्थलांतरीत शेती.
A.
भारत
i.
लडांग
B.
मध्य अमेरिका
ii.
रोका
C.
ब्राझिल
iii.
मिल्पा
D.
इंडोनेशिया
iv.
झूम

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

4 जोड्या जुळवा :

स्तंभ I स्तंभ II.
A.
सेफिड सिद्धांत
i.
लॅप्लेस
B.
विद्युत चुबंकीय सिद्धांत
ii.
डॉ. बॅनर्जी
C.
तेजोमेघ सिद्धांत
iii.
आल्फव्हेन
D.
जोडतारा सिद्धांत
iv.
लीट्लटन.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

5 ____ हे मानवी भूगोलाचे जनक आहेत.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

6 जोड्या लावा :

प्रवाहाचे प्रकार स्पष्टीकरण
A.
अनुवर्ती
i.
दृश्यांशामधुन दरी तयार होऊन प्रवाह वाहणे
B.
प्रत्यनुवर्ती
ii.
मुळ उताराने नियंत्रित प्रवाह
C.
परावर्ती
iii.
खडकाच्या नतीच्या विरुद्ध वाहणे
D.
गुंफीत प्रवाह
iv.
प्रवाहाची आपापसात जोडलेली व्युव्हरचना.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

7 खालील विधाने पहा :

  • i. झेलम ही सिंधू नदीची उपनदी असून आणि ती उलर सरोवरातून वाहते.
  • ii. सतलज ही सिंधू नदीची दक्षिणेकडील उपनदी आहे.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

8 खालील विधाने पहा

  • i. प्रवरा व कुकडी या नद्यादरम्यान स्थित डोंगरांना हरिश्चंद्र डोंगर म्हणतात.
  • ii. बालाघाट पठारावरून मांजरा नदी वाहते.
  • iii. तापी व गोदावरी नदी खोऱ्यादरम्यान सातमाळा आणि अजिंठा डोंगर रांगा आहेत.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

9 खालील वळ्यांच्या प्रकारांच्या योग्य जोड्या लावा :

यादी - I यादी - II
A.
एकनत वळ्या
i.
दोन्ही भुजा समांतर पण एका बाजूला झूकलेल्या
B.
समनत वळ्या
ii.
एक भुजा दुसऱ्या भुजेवर उलटलेली
C.
परिवलित वळ्या
iii.
एक भुजा मंद व दुसरी लंबवत
D.
प्रतिवलित वळ्या
iv.
दोन्ही भुजा समांतर व भूपृष्ठासही समांतर.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

10 खालीलपैकी कोणती विधाने भाबर मैदानाबाबत बरोबर आहेत ?

  • i. सच्छिद्रता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे छोट्या नद्या अदृश्य होतात.
  • ii. भाबर पट्टा पिकांसाठी उपयुक्त आहे.
  • iii. भाबर पट्टयात वास्तव्य करणारे लोक पशुपालन करणारे गुजर आहेत.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे