एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 PAGE NO - 3 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 21 ते 30

Language :

21 भारतातील भाववाढीत पुरवठा बाजूच्या घटकांचे प्राबल्य असल्याने खालील दीर्घकालीन धोरण उपयुक्त ठरू शकते. खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे/त ?

  • i. बदलती उत्पादन रचना
  • ii. नियोजित आयात धोरण
  • iii. वाहतुकीवर भर
  • iv. नाशवंत वस्तुसाठी साठवण सुविधा.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

22 जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक (PQLI) मोजताना कोणता घटक विचारात घेतला जात नाही ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

23 एकूण दारिद्रय दरी विषयी (TPG) खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? (TPG = Total Poverty Gap)

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

24 दारिद्रयात घट आणि उपजीविका प्रोत्साहन यासाठी भारत सरकार बरोबर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमांना पाठबळ दिले आहे ?

  • i. सर्वांसाठी माफक दरात ग्रामीण गृहनिर्माण
  • ii. बहुराज्यीय आरोग्यसेवा व्यवस्था क्षमता सुधारणा (2013-2017)
  • iii. प्रशासन व गुणित उपजीविका पाठबळ (GOALS) (2013-2017)
  • iv. आदिवासी विभाग राष्ट्रीय क्षमता बळकटीकरण (2013-2017).

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

25 महाराष्ट्र शासनाने _____ या वर्षापासून लिंगभाव आधारित अर्थसंकल्प पद्धत स्वीकारली.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

26 2011 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात बाल लिंग गुणोत्तर सर्वात कमी होते ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

27 जागतिक बँकेच्या मते, भारतीय शहरीकरणाच्या खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे ?

  • i. खराब स्थानिक प्रशासन
  • ii. अत्यल्प वित्तपुरवठा
  • iii. खर्चवाढ करणारे अयोग्य नियोजन
  • iv. वेगाने खालावत जाणारा पर्यावरण दर्जा.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

28 खालीलपैकी कोणते विधान/ने लिंगभाव असमानता निर्देशांकाला (GII) लागू होते ?

  • i. आरोग्य, सक्षमीकरण व श्रम बाजार पेठ यातील लिंगभाव फरकाची कल्पना GII मुळे येते.
  • ii. GII चे उच्च मूल्य प्रत्यक्षात लिंगभाव असमानतेची तीव्रता दर्शवते.
  • iii. प्रत्येक लिंगगटाला मिळालेल्या संसदीय जागांचा वाटा हा सक्षमीकरणाचे आंशिक मापन करतो.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

29 भूमीराशी या आंतरजाल आधारित प्रणालीविषयी खालीलपैकी कोणते/ती विधान/ने लागू आहेत ?

  • i. ही प्रणाली 1 एप्रिल, 2018 ला अस्तित्वात आली.
  • ii. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ही प्रणाली सुरू केली आहे.
  • iii. भू-संपादनाची पूर्ण प्रक्रिया संपूर्णपणे अंकीय व यांत्रिकीकृत व्हावी म्हणून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

30 Rio+20 संयुक्त राष्ट्रे निरंतर विकास परिषदेविषयी खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे