31 नीति आयोगाच्या चिरंतन विकास उद्दिष्टे निर्देशांक अहवालाप्रमाणे (2020 - 21), भारताची उद्दिष्टनिहाय कामगिरी असे दर्शविते की, ____.
- i. भारताचा निर्देशांक 2020 - 21 मध्ये 66 पर्यंत सुधारला आहे. तो 2019 - 20 मध्ये 60 तर 2018 - 19 मध्ये 57 होता.
- ii. 2020 - 21 मध्ये कोरोना संकट असतानाही भारताची कामगिरी 15 पैकी 8 उद्दिष्टांबाबत उत्तम राहिली आहे.
( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )