एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 PAGE NO - 5 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 41 ते 50

Language :

41 दोन समतल आरशामध्ये एक मांजर बसली आहे, जर दोन समतल आरशामधील कोन 30 अंश असल्यास, मांजरीच्या किती प्रतिमा दिसतील ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे
# CANCELLED

42 खालीलपैकी कोणते संप्रेरक वनस्पती मध्ये वृद्धत्व निर्माण करते ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

43 डोळ्यांचा रंग पांढरा असणाऱ्या ड्रॉसोफिला च्या मादीचा, डोळ्यांचा रंग लाल असणाऱ्या ड्रॉसोफिलाच्या नरा बरोबर संकरण झाले, तर त्यांच्या पहिल्या F1 पिढीतील सर्व मादी ड्रॉसोफिलांच्या डोळ्यांचा रंग कोणता असेल ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

44 व्हायरॉईड्स खालीलपैकी कोणत्या तीन विशेष गुणधर्माद्वारे ओळखल्या जातात ?

  • i. विषाणुपेक्षा आकाराने बरेच लहान असणे
  • ii. गोलाकार रायबोन्युक्लीक ॲसीड (RNA) रेणु ने बनलेले
  • iii. RNA रेणु प्रथीन (प्रोटीन) आवरणाने आच्छादित असणे
  • iv. पादप पेशी (वनस्पती पेशी) संक्रमित करणे.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

45 खालीलपैकी कोणते पदार्थ मातीचे घटक आहेत ?

  • i. दगड गोटे व वाळू
  • ii. बारीक माती व कुजलेले पदार्थ
  • iii. रासायनिक पदार्थ
  • iv. रंगद्रव्ये

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

46 प्राणीवर्गीकरणासाठी खालीलपैकी कोणती पायरी वापरली जाते ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

47 परिसंस्था ही निसर्गाचा स्वयं नियामक व स्वयं शाश्वत संरचनात्मक व कार्यात्मक संच आहे. जेथे जैविक व अजैविक घटक एकमेकांमध्ये गुंतलेले असतात ज्यामध्ये खालील क्रिया घडतात : खालीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहेत ?

  • i. उत्पादकता
  • ii. कुजणे
  • iii. पोषण चक्र
  • iv. उर्जा प्रवाह.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

48 पिटयूटरी ग्रंथी या अंतःस्रावी ग्रंथी असून मेंदूमधील हायपोथालेमस मध्ये असते. ती अनेक संप्रेरके स्रवते. खालीलपैकी कोणती विधान/विधाने बरोबर आहे/त ?

  • i. तिला मास्टर अंतःस्रावी ग्रंथी म्हणतात.
  • ii. तिच्या पुढील भागाला न्युरोहायपोफायसीस तर मागील भागाला ॲडीनोहायपोफायसीस म्हणतात.
  • iii. पिट्यूटरीच्या मागील भागातून ऑक्सीटोसीन आणि व्हेसोप्रेसीन ही संप्रेरके स्रवतात.
  • iv. एस.टी.एच., टि.एस.एच., ए.सी.टि.एच. हि संप्रेरके ॲडीनोहायपोफायसीस मधून स्रवतात.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

49 झाडांच्या श्वासोच्छवासाच्या क्रेबच्या चक्रादरम्यान खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेद्वारे फ्युमॅरीक ॲसीडचे रूपांतर मॅलीक ॲसीड मध्ये होते ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

50 हिऱ्यामध्ये कार्बनचा एक अणू हा कार्बनच्या इतर अणूंनी _____ रचनेत घेरलेला असतो.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे