एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 PAGE NO - 6 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 51 ते 60

Language :

51 ट्रिटीयमचा अणुक्रमांक _____ आहे.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

52 पृथ्वीच्या वातावरणाच्या _____ भागात वातावरणातील एकूण हवेच्या सुमारे 70% भाग असतो.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

53 दिलेल्या संयुजा कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या जोड्यांमधील - उदा. विमुक्त जोडी - विमुक्त जोडी (वि.जो - वि.जो.); बंधित जोडी - बंधित जोडी (बं.जो - बं.जो.) व विमुक्त जोडी - बंधित जोडी (वि.जो - बं.जो.) विद्युतस्थितिक प्रतिकर्षण ____ असे कमी होत जाते.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

54 ____ यामध्ये सगळ्यात जास्त रेणु असतील. [H=1, C=12, O=16, I=127]

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

55 V2O7-4 मध्ये V ची ऑक्सिडीकरण स्थिती ही _____ आहे.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

56 "संसदीय लोकशाहीसाठी निर्माण करण्यात आलेल्या राज्यघटनेत मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करणे हे एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. ही तत्त्वे बंधनकारक स्वरूपाची नाहीत. मात्र सत्तेवर जो कोणी येईल, तो त्याचा मनमानीपणे वापर करू शकणार नाही. त्याला या तत्त्वांचा आदर करावा लागेल. त्यांचा भंग झाल्यास त्यास त्याबद्दल न्यायालयासमोर जाब द्यावा लागणार नाही; परंतु निवडणुकीच्या वेळी मतदारांना निश्चितपणे उत्तर द्यावे लागेल." असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

57 भारताच्या नियंत्रक व महालेखा परिक्षकाबाबत खालील विधाने विचारात घ्या : खालीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहेत ?

  • i. ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावर राहतात.
  • ii. ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाइतके वेतन घेतात.
  • iii. ते पदग्रहण करण्यापूर्वी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या उपस्थितीत शपथ घेतात.
  • iv. फक्त भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतरच त्यांना राष्ट्रपती पदावरून दूर करू शकतात.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

58 खालीलपैकी कोण राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष होत्या ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

59 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार, विधानसभेने तशा आशयाचा ठराव संमत केला असेल, तर विधान परिषद स्थापन करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार संसदेस दिलेला आहे ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

60 भारताचे राष्ट्रपती राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदातील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागवू शकतात ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे