61 44वी घटनादुरुस्ती अधिनियम 1978 द्वारे खालीलपैकी कोणत्या तरतूदी करण्यांत आल्या आहेत ?
- i. अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करण्याबाबत तरतूद करण्यांत आली.
- ii. मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला एकदा पुनर्विचारार्थ परत पाठविण्याचा राष्ट्रपतीस अधिकार देण्यांत आला.
- iii. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात अनुच्छेद 20 आणि अनुच्छेद 21 अन्वये हमी दिलेले मूलभूत अधिकार निलंबित करता येणार नाहीत अशी तरतूद करण्यांत आली.
- iv. राज्यसूचीतील पाच विषय समवर्ती सुचीत हलविण्यात आले.
( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )