एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 PAGE NO - 8 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 71 ते 80

Language :

71 खालील विधाने विचारात घेऊन योग्य विधान /ने असलेला पर्याय निवडा:

  • i. क्रिमिया 2014 पर्यंत युक्रेन या देशाचा भाग होता.
  • ii. 2014 मध्ये रशियाने क्रिमियाचा ताबा घेतला.
  • iii. नाटो या संघटनेत 30 देशांचा सहभाग आहे.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

72 जे एन यू चे भूतपूर्व कुलगुरु ममिदाला जगदिश कुमार यांची कोणत्या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

73 टाईम या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मासिकाने 'टाईम पर्सन ऑफ द इयर, 2021' साठी खालीलपैकी कोणाची निवड केली ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

74 जानेवारी 2022 मध्ये आर. नागास्वामी यांचे निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधीत होते ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

75 कोणत्या देशाने हॉसाँग-12 मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण केले ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

76 याझदी गटाविषयी पुढील विधानांमधून अयोग्य विधान शोधून काढा.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

77 2022 - 23 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी क्रिप्टोकरन्सीवर किती टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

78 कोणत्या रेसिंग ड्रायव्हर ने मार्च 2022 मध्ये झालेली सौदी अरेबिया ग्रैंड प्रिक्स स्पर्धा जिंकली ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

79 पुलवामा क्षेत्रा विषयी पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ?

  • i. या भागाला काश्मीरचे "तांदळाचे भांडार" असे म्हणतात.
  • ii. वेशू आणि झेलम नदी पुलवामा मधून वाहतात.
  • iii. अहरबाल धबधबा आणि अवंतीश्वर मंदीर ही पुलवामामधील प्रसिद्ध पर्यटन क्षेत्रे आहेत.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

80 योग्य पर्याय निवडा.

  • i. त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या डिओन लेंडोर यांचे जानेवारी 2022 मध्ये कार दुर्घटनेत निधन झाले.
  • ii. लंडन ऑलीम्पीक, 2012 मध्ये डिओन लेंडोर यांनी कांस्यपदक मिळविले होते.
  • iii. डिओन लेंडोर हे बुद्धीबळपटु होते.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे