एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 PAGE NO - 10 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 91 ते 100

Language :

91 सुरत येथे मानव धर्म सभा आणि मुंबईत परमहंस मंडळी कोणी स्थापन केली होती ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

92 उत्तर भारता विषयी तपशीलवार माहिती असलेला तहकिक-इ-हिंद हा ग्रंथ कोणी लिहीला ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

93 राजस्थान मध्ये मध्याश्म युगाची संस्कृती असणारे मोठे ठिकाण कोणते ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

94 जोड्या लावा :

महाजनपदे राजा
A.
काशी
i.
बिंबिसार
B.
कोसल
ii.
अश्वसेन
C.
मगध
iii.
उदयन
D.
वत्स
iv.
प्रसेनजीत

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे
# CANCELLED

95 वि.रा. शिंदे यांच्या कामाची नोंद घेऊन बडोदा सरकारने 1932-33 साली कोणता पुरस्कार देऊन गौरव केला ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे
# CANCELLED

96 छत्रपति शाहू महाराजांनी शाळेत न पाठविलेल्या मुलांच्या पालकांना प्रत्येक महिन्याला किती दंड आकारण्याचा आदेश काढला होता ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

97 18 जुलै, 1947 रोजी ब्रिटिश पार्लियामेंटने कोणत्या कायद्याला मान्यता दिली ?

  • i. भारतीय फाळणी कायदा
  • ii. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा
  • iii. घटना मसूदा कायदा
  • iv. घटनादुरुस्ती कायदा

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

98 भारतात चंद्रशेखर आझाद आणि सरदार भगतसिंग या सारख्या क्रांतिकारकांनी हिंदूस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन नावाची संघटना कोठे स्थापन केली ?

  • i. मुंबई
  • ii. नागपूर
  • iii. कोलकाता
  • iv. दिल्ली

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

99 1757 च्या प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर जाफरला कोणत्या प्रांताचा नवाब म्हणून नियुक्त केले ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

100 ई.स. 1206 ते 1290 या काळात राज्य केलेल्या गुलाम घराण्याची स्थापना कोणी केली ?

  • i. महमूद गझनी
  • ii. मुहम्मद घोरी
  • iii. कुतुबुद्दीन ऐबक
  • iv. इल्तुतमिश.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे