एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 PAGE NO - 9 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 81 ते 90

Language :

81 कोणत्या राज्याने बॉलीवुड अभिनेता संजय दत्त ला आपल्या सुवर्ण जयंती समारंभासाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून करारबद्ध केले आहे ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

82 पुढीलपैकी संयुक्त राष्ट्रसंघाच्या कोणत्या विशेषीकृत संघटनेने तिच्या स्थापनेची 100 वर्षे पूर्ण केली आहेत ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

83 खालील विधाने लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा :

  • i. पद्मश्री पुरस्कार प्राप्त मिलेना साल्वीनी यांचा जन्म इटलीमध्ये झाला होता.
  • ii. त्या प्रख्यात कथकली नृत्यांगना होत्या व त्यांनी पॅरिसमध्ये 'सेंटर मंडप' नावाची नृत्यशाळा स्थापन केली होती.
  • iii. भारत सरकारने त्यांना 2019 मध्ये पद्मश्री सन्मान बहाल केला होता.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

84 ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यात कार्यालय असणारी पहिली भारतीय बँक कोणती ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

85 भारतीय दंड संहितेच्या कलम 377 मध्ये पुढील कोणत्या विषयाचा उल्लेख आहे ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

86 राष्ट्रीय पातळीवर 'ऑल इंडिया स्टेट्स पीपल्स काँग्रेस' ची स्थापना होण्यापूर्वी कोल्हापुरात जनतेची गाऱ्हाणी मांडण्यासाठी खालीलपैकी कोणती संघटना कार्यरत होती ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

87 पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा :

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

88 1957 च्या स्त्रीशिक्षण विषयक राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षा कोण होत्या ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

89 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात् त्यांचे कोणते अनुयायी काँग्रेसचे सभासद झाले होते ?

  • i. आर. डी. भंडारे
  • ii. राजाभाऊ भोळे
  • iii. दादासाहेब रुपवते
  • iv. बापूसाहेब राजभोज

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

90 मुंबई मध्ये खालीलपैकी कोणत्या दोन ठिकाणी ब्रिटीशांच्या काळात मीठाच्या पेठा होत्या ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे