एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 PAGE NO - 2 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 20

Language :

11 महाराष्ट्राच्या शेतीसंदर्भातील विधाने पहा :

  • i. मृदाधूप ही शेतीपुढील गंभीर समस्या नाही.
  • ii. नदीपूर, जंगलतोड आणि अनिर्बंध चराई या मुळे जमिनीची धूप होते.
  • iii. अतिरिक्त जल सिंचनामुळे जमिनी क्षारयुक्त होत आहेत.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

12 राखीव जीवावरण/जीवमंडल हे ____ नूसार सीमांकित करतात.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

13 योग्य जोड़ी शोधा :
धरणे / योजना नद्या राज्ये
A. टिहरी धरण I. कावेरी i. जम्मू-काश्मीर
B. दुलहस्ती योजना II. भागीरथी ii. राजस्थान
C. शिवसमुद्र धरण III. चंबळ iii. उत्तराखंड
D. राणा प्रताप सागर योजना IV. चिनाब iv. कर्नाटक

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

14 जोड्या लावा :

स्तंभ I स्तंभ II
A.
घुमटाकार पठार
i.
दख्खन पठार
B.
ज्वालामुखी पठार
ii.
विध्य पठार
C.
सोपानाकार पठार
iii.
छोटानागपूर पठार
D.
गिरीपाद पठार
iv.
शिलाँग पठार

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

15 खालील विधानांचे परीक्षण करा आणि योग्य पर्याय निवडा :

  • i. पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ भिन्न-भिन्न असते.
  • ii. स्थानिक वेळेतील विसंगती दूर करण्यासाठी प्रमाणवेळ पद्धतीचा वापर केला जातो.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

16 भारतात खालीलपैकी कोणता हॉट-स्पॉट प्रदेश जैवविविधतेला आपत्ती चिन्ह असल्याच्या संदर्भात धोका असलेला आहे ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

17 खालीलपैकी प्रवाळ रांगांची वैशिष्टे कोणती ? खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

  • i. हा पृथ्वीवरिल सर्वात प्राचीन सजीव समुह आहे.
  • ii. हे अती जैवइंधन (Biomass) उत्पादक आहेत.
  • iii. ही वनस्पती व प्राणीजन्य श्रीमंत विविधता आहे.
  • iv. हे पाण्याखालील उष्णकटिबंधीय परिस्थितीकीतंत्र आहे.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

18 अल्फा, बिटा व गामा विविधता (Alpha, Beta and Gamma) म्हणजे काय ? खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

  • i. सजीवांची श्रीमंती
  • ii. सिम्पसन विविधता सुची
  • iii. जैवविविधता मोजण्याचे भौगोलीक प्रमाण
  • iv. व्हीटाकेर (Whittaker) (1972) यांनी सुचविलेले शब्दार्थ

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

19 जोड्या जुळवा :

राज्य अभयारण्य
A.
आंध्र प्रदेश
i.
राधानगरी
B.
महाराष्ट्र
ii.
भगवान महावीर
C.
पश्चिम बंगाल
iii.
पुलिकत
D.
गोवा
iv.
जलदापारा

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

20 रासायनिक पर्यावरणात खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो ? खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

  • i. तापमान व माती
  • ii. जल व माती
  • iii. वनस्पती व जल
  • iv. मानवी क्रिया व जैवघटक

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे