1. खालीलपैकी कोणते प्रमुख धोरणात्मक हस्तक्षेप हे भारतातील भू-सुधारणांचा भाग होते?
( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )
- i. मध्यस्थांचे निर्मूलन
- ii. कुळ पद्धती सुधारणा
- iii. जमीन धारणेवर कमाल मर्यादा निश्चिती
- iv. भू-धोरणांचे एकत्रीकरण