एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 🔬 सामान्य विज्ञान प्रश्न पृष्ठ क्रमांक - 2 / 2
सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 20
12. 1.5M H2SO4 च्या 10 dm³ द्रावणापासून 1.0N H2SO4 चे द्रावण कसे बनवाल?
13. NH3 आणि BF3 च्या आकारांबद्दल खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे?
14. खालीलपैकी कोणत्या हायड्रोकार्बन मध्ये 80% कार्बन असतो? (H=1, C=12)
15. 180 ग्रॅम ॲसेटिक आम्ल ( CH3COOH ) आणि 180 ग्रॅम पाणी (H2O) एकमेकांत मिसळले. तयार झालेल्या द्रावणात ॲसेटिक आम्लाचा मोल फ्रॅक्शन _____ इतका असेल. [H=1, C=12, O=16]
16. जर 1.0 मोल आदर्श वायूचे आकारमान मानक तापमान आणि दाबाला 22.4 Lit असेल तर सर्वकश वायु स्थिरांक, R _____ असतो.
17. चुकीची जोडी शोधा.
18. प्रकाश- संश्लेषणामध्ये प्रकाशावर आधारित प्रक्रियेचे महत्त्वाचे कार्य कोणते आहे?
19. एन्झायमचे अग्रलेखा _____ हे आहेत. खालीलपैकी कोणते पर्याय/पर्याये बरोबर आहे/त ?
- i. झायमोजेनस
- ii. रायबोझोमस
- iii. आरएनए
- iv. प्रथिने
20. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
- i. विकरे हे सेंद्रिय उत्प्रेरक आहेत, जे जैवरासायनिक अभिक्रियांना गती देतात.
- ii. विकरे प्रथिनापासून बनलेली असतात.
- iii. विचारांची क्रियाशीलता तापमानावर अवलंबून नसते.
- iv. अमायलेज हे विकार स्टार्चवर कार्य करते.