एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 🔬 सामान्य विज्ञान प्रश्न
एकूण प्रश्नसंख्या : 20
पृष्ठ क्रमांक - 1 / 2
सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10
2. जर एखादी वस्तू 36° अंशात तिरप्या असणाऱ्या दोन समतल आरशांमध्ये समरूप ठेवली, तर किती प्रतिमा तयार होतील?
3. (p/ρ) + hg + (1/2) = स्थिरांक, हे गणितीय विधान ________ या नावाने ओळखले जाते.
4. जेव्हा α-अल्फा कण किरणोत्सारी घटकातून बाहेर पडतात तेव्हा
5. मुलाचा ताप 104°F आहे. हे तापमान किती डिग्री सेल्सिअस आहे?
6. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
7. खालील जोड्या जुळवा - जीवनसत्वे व त्यांच्या अभावी होणारे रोग :
जीवनसत्वे | अभावाचे रोग |
---|---|
A.
अ जीवनसत्व
|
i.
मुडदूस
|
B.
ड जीवनसत्व
|
ii.
स्कर्व्ही
|
C.
क जीवनसत्व
|
iii.
रक्तक्षय
|
D.
बी-१२ जीवनसत्व
|
iv.
रातआंधळेपणा
|
8. अँग्विना ट्रीटीसी हा _____ वनस्पतीवर आढळणारा परजीवी नेमाटोड आहे.
9. शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे कशाचा अभ्यास?
10. मोलुस्का वर्गीय प्राणी मृदुकाय असतात आणि ते खालील वैशिष्टये धारण करतात, दिलेल्या विशिष्टयांपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
- i. ते प्राणिसृष्टीमधील दुसरा सर्वात मोठा वर्ग आहे.
- ii. सर्वसाधारणपणे ते द्विपक्षीय सममितीय असतात.
- iii. ते फक्त जमिनीवरच राहतात.
- iv. त्यांना मांसल पाय असतात.