एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 🌎 भूगोल प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 15 पृष्ठ क्रमांक - 1 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

Language :

1 मातीतील नायट्रोजन खत जिवाणूद्वारे तोडल्यास ____ मुक्त होते.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

2 खालील आकृतीचे निरीक्षण करून खालीलपैकी कोणत्या मुळाक्षरांनी चंद्राचा तीन चतुर्थांश भाग प्रकाशित दर्शविला आहे हे नमूद करा?

Image for question: खालील आकृतीचे निरीक्षण करून खालीलपैकी कोणत्या मुळाक्षरांनी चंद्राचा तीन चतुर्थांश भाग प्रकाशित दर्शविला आहे हे नमूद करा?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

3 पश्चिम राजस्थानाच्या प्रदेशात चुनखडक, जिप्सम आणि मिठाचे साठे वितरित झालेले आहेत. खालीलपैकी कोणती कारणे या खनिजांच्या साठ्यांच्या वितरणास कारणीभूत आहेत?

  • i. पर्मोकार्बोनिफेरस युगात पश्चिम राजस्थानचा भाग समुद्राच्या पाण्याखाली होता.
  • ii. पश्चिम राजस्थानाच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे.
  • iii. पश्चिम राजस्थानाच्या प्रदेशात हवामान उष्ण व कोरडे आहे.
  • iv. पश्चिम राजस्थानाच्या प्रदेशात वनाच्छादाना खालील क्षेत्र अत्यल्प आहे.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

4 खालीलपैकी कोणत्या मृदेत लोह व बॉक्साईट खनिजाचे प्रमाण अधिक असते?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

5 खाली दोन विधाने दिली आहेत त्यापैकी (i) हे प्रतिपादन असून (ii) हे त्याचे कारण आहे. दिलेल्या पर्यायातून बरोबर उत्तर निवडा.

  • i. कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, शिवाय हलका व टिकावू आहे.
  • ii. सुती कापड उद्योगाचे स्थानिकीकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

6 भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या रंगाने दर्शविले आहे?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

7 खालीलपैकी कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धातील उन्हाळी आयदिन येतो?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

8 भूमध्य सामुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

9 पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागात प्रामुख्याने सागरीगर्ता आढळतात कारण

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

10 'मान्सूनची माघार' हा भारतीय हवामानाचा अविष्कार खालीलपैकी कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे