एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 📊 अर्थशास्त्र प्रश्न पृष्ठ क्रमांक - 2 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 15

Language :

English

11. 2011 च्या जनगणनेनुसार, भारताची लोकसंख्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या ____ टक्के आहे.

पर्यायी उत्तरे

12. भारताच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, 2000 संदर्भात खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/त ?

  • i. जास्तीत जास्त दोन अपत्ये नुसार 2050 साला पर्यंत देशाच्या लोकसंख्येत स्थिरता आणणे.
  • ii. सार्वत्रिक लसीकरण.
  • iii. अर्भक मृत्युचे प्रमाण प्रति हजारी 30% पेक्षा खाली आणणे.
पर्यायी उत्तरे
# CANCELLED

13. जमीन धारणेची मर्यादा म्हणजे एखादा व्यक्ती स्वतःच्या नावे किती जमीन धारण करू शकतो याची वैधानिक परिपूर्ण मर्यादा होय. जमीन धारणेची मर्यादा लादण्याचे खालीलपैकी कोणते दोन पैलू आहेत ?

  • i. भविष्यातील अधिग्रहणावर मर्यादा
  • ii. एकत्रित जमीन मालकी मर्यादा
  • iii. विद्यमान जमीन धारणेवर मर्यादा
  • iv. रूपांतरावर मर्यादा
पर्यायी उत्तरे

14. खालील विधाने विचारात घ्या :

  • i. लिंगाधारित मानव विकास निर्देशांक हा आरोग्य, शिक्षण, सबलीकरण आणि श्रम बाजार यांचा संयुक्त निर्देशांक आहे.
  • ii. वरील चार घटकाचा विचार केल्यास स्त्री-पुरुषातील असमानतेमुळे मानव विकासावर प्रतिकूल परिणाम होतो.
पर्यायी उत्तरे

15. 26 जून, 1975 रोजी जाहीर केलेल्या 20 कलमी कार्यक्रमाचा मुख्य हेतु पुढीलपैकी कोणता होता ?

  • i. राहणीमानाच्या दर्जात सुधारणा करणे.
  • ii. दारिद्र्य रेषेखालील लोकांना साहाय्य करणे (दारिद्र्य निर्मूलन).
पर्यायी उत्तरे