एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 🌎 भूगोल प्रश्न पृष्ठ क्रमांक - 2 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 15

Language :

English

11. खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत ?

  • i. झेलम, चिनाब, कोसी, सतलज
  • ii. गंडक, कोसी, घाग्रा, सोन
  • iii. सतलज, बियास, रावी, चिनाब
  • iv. काबुल, कुर्रम, स्वात, झेलम
पर्यायी उत्तरे

12. भारतीय घटक राज्ये/ केंद्रशासित प्रदेश (यादी 1) व त्यांचे लिंग गुणोत्तर (यादी II) यांच्या जोड्या लावा.

यादी I यादी II
A.
केरळ
i.
996
B.
तामिळनाडू
ii.
1037
C.
पुदुचेरी
iii.
1084
D.
आंध्र प्रदेश
iv.
993
पर्यायी उत्तरे

13. भारतीय द्विपकल्पाच्या सीमेवरील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात खालीलपैकी कोणत्या कारणाने वादळाची निर्मिती होते ?

पर्यायी उत्तरे

14. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत स्थित आहे ?

पर्यायी उत्तरे

15. योग्य जोड्या जुळवा.

महासागर गर्ता
A.
प्रशांत महासागर
i.
जावा गर्ता
B.
अटलांटिक महासागर
ii.
मरियाना गर्ता
C.
हिंदी महासागर
iii.
युरेशियन गर्ता
D.
आर्क्टिक महासागर
iv.
प्युर्टो रिको गर्ता
पर्यायी उत्तरे