91.भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेविषयी योग्य विधाने ओळखा.
i.ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे.
ii.ही योजना फक्त आदिवासी गावांना जोडण्यासाठी केली आहे.
iii.या योजनेद्वारे आदिवासी भागांना प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि आश्रमशाळांशी मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी बनवली आहे.
iv.ही योजना महाराष्ट्र सरकारने जानेवारी 2025 मध्ये बंद केली.
92.मालदिव मध्ये एप्रिल 2024 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये कोणत्या राजकीय पक्षाचा विजय झाला ?
93.सिंधू जल करार 1960 नुसार भारत ____ नद्यांचे पाणी वापरू शकतो.
94.भारतीय अर्थसंकल्प प्रक्रियेत 'गिलोटिन' चा अर्थ काय आहे ? खालीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहेत ?
i.सरकारी तूट भरून काढण्यासाठी कर वाढवणे.
ii.अर्थसंकल्पातील अनुदानाच्या उर्वरित मागण्या पुढील चर्चेशिवाय मतदानासाठी ठेवणे.
iii.आर्थिक संकटाच्या वेळी रिझर्व्ह बँकेची मदत.
iv.अर्थसंकल्पाच्या शेवटी संसदेकडून नकार.
95.मारुती चितमपल्ली यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहीले आहेत ?
i.रातवा
ii.पाखर माया
iii.चकवा चांदण
iv.फुलवंती
v.जंगलाचा पाऊस
ADVERTISEMENT
96.भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 24 जानेवारी, 2024 रोजी कोणत्या ठिकाणी कौशल भवन या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले ?
97.खालीलपैकी योग्य विधान/विधाने ओळखा :
i.2025-26 च्या केंद्रीय अर्थसंकल्पातील प्रमुख आकर्षण म्हणजे अणु ऊर्जा अभियानाची सुरुवात, जे लघु मॉड्युलर अणु भट्टयांच्या (एसएमआर) संशोधन आणि विकासावर केंद्रीत आहे.
ii.अणु ऊर्जा अभियानाच्या अंमलबजावणीला चालना देण्यासाठी, अणु ऊर्जा कायदा आणि आण्विक नुकसानीसाठी नागरी दायित्व कायद्यातील सुधारणा संसदेत मांडल्या जातील.
iii.या सुधारणामुळे अणु ऊर्जा प्रकल्पामध्ये परकीय क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा आहे.
98.खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा :
i.ऑगस्ट 2024 मध्ये आयएनएस विक्रांत अधिकृतपणे भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांडमध्ये सामील झाली.
ii.आयएनएस विक्रांत (INS-I) ही भारतीय नौदलात सेवेत असलेली एक विमानवाहू नौका आहे. तामिलनाडू मध्ये बांधलेले हे अशा प्रकारचे पहिले जहाज आहे.
99.भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या बाबत काय खरे नाही ?
100.हायड्रोजनचे समस्थानिके आणि त्यांचे अनुक्रमे वस्तुमान गुणोत्तर ____ आहे.