एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 PAGE NO - 2 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 20

Language :

11 बॅ. चित्तरंजन दास यांनी 1917 मध्ये केलेल्या चार प्रसिद्ध भाषणांना एकत्र करून खालीलपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले ?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

12 हैदराबाद संस्थान विलीनीकरणात मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे लेफ्टनेंट जनरल कोण होते ?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

13 मुघल बादशहा अकबराने इ. स. 1584 मध्ये "खान-ए-खानान" ही पदवी कोणाला दिली होती ?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

14 सन 1877 मध्ये भरलेल्या 'महान दिल्ली दरबाराचे' वर्णन 'भारतीय संसद' म्हणून कोणी केले ?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

15 'दिवाण-ए-अमीर-ए-कोही' नावाचे स्वतंत्र खाते कोणी स्थापन केले ?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

16 कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यामधून जाते ?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

17 योग्य जोड्या लावा.

जीवावरण राखीव क्षेत्र स्थापना वर्ष
A.
निलगिरी
i.
2011
B.
सुंदरबन
ii.
2008
C.
कच्छ
iii.
1989
D.
पन्ना
iv.
1986

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

18 योग्य जोड्या जुळवा.

नदी संगमस्थळ नद्या
A.
प्रकाशे
i.
तापी-पांझरा
B.
मुडावद
ii.
तापी-गोमती
C.
माहूली
iii.
भीमा-इंद्रायणी
D.
तुळापूर
iv.
कृष्णा-वेण्णा

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

19 2011 च्या जनगणनेनुसार, कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे ?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

20 2011 च्या भारतीय जनगणनेनुसार, राजस्थान राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी ____ इतका होता.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे