एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 पृष्ठ क्रमांक - 7 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 61 ते 70

Language :

English

61. खालीलपैकी हार्मोन्सचा कोणता संच मासिक पाळीचे नियमन करतात ?

पर्यायी उत्तरे

62. कोणत्या झाडाच्या फूले, पाने व बिया वापरून 'मारीजुआना' हे अंमली पदार्थ तयार करतात ?

पर्यायी उत्तरे

63. "मानवी जीनोम प्रकल्प 1990" चे मुख्य उद्दिष्ट/ष्टे हे होते ____.

  • i. मानवातील 20,000 ते 25,000 जनुके ओळखणे.
  • ii. डी.एन.ए. मधील 5 बिलीयन बेस पेअर्सचा क्रम निश्चीत करणे.
  • iii. नव्याने प्राप्त जीनोमीक ज्ञानाचा संशोधन व औषधी शास्त्रात समावेश करणे.
  • iv. प्राण्यांचे क्लोनिंग विकसित करणे.
पर्यायी उत्तरे

64. प्रोकैरीओटमधील आनुवंशिक कोडमधील एन-फॉर्मील मिथीओनिन साठी प्रारंभिक कोड कोणता ?

पर्यायी उत्तरे

65. ऊर्जा उत्पादनासाठी खालीलपैकी कोणता/ ते पर्याय कोणत्याही स्वरूपात कार्बनचा वापर करीत नाहीत ?

  • i. लाकूड
  • ii. बायोगॅस
  • iii. भूऔष्णिक स्रोत
  • iv. कोळसा
पर्यायी उत्तरे

ADVERTISEMENT

66. मॅग्नेशिअम क्लोराईड ह्या संयुगाची निर्मिती होताना मॅग्नेशिअम व क्लोरिनच्या अणूंमध्ये कोणता रासायनिक बंध तयार होतो ?

  • i. सहसंयोजक
  • ii. आयनिक बंध
  • iii. समन्वय सहसंयोजक बंध
  • iv. धातू बंध
पर्यायी उत्तरे

67. व्यावसायिक तंतुंच्या उत्पादनात लोकरीला पर्याय म्हणून खालीलपैकी कोणाचा वापर केला जातो ?

पर्यायी उत्तरे

68. खालीलपैकी कोणत्या औषधाचे वर्गीकरण वेदनाशामक आणि ज्वरशामक असे केले जाऊ शकते ?

  • i. वेरोनल
  • ii. बेनेड्रील
  • iii. पेनिसिलिन
  • iv. पॅरासिटामॉल
पर्यायी उत्तरे

69. योग्य जोड्या लावा :

A.
मोनोसॅकराइड
i.
रॅफिनोज
B.
डायसॅकराइड
ii.
स्टार्च
C.
ट्रायसॅकराइड
iii.
ग्लुकोज
D.
पॉलीसॅकराइड
iv.
सुक्रोज
पर्यायी उत्तरे

70. योग्य विधान/विधाने ओळखा :

  • i. भारतामध्ये 22 जानेवारी 'राष्ट्रीय बालिका दिन' म्हणून साजरा केला जातो.
  • ii. राष्ट्रीय बालिका दिन हा 2008 पासून बालिकेच्या अधिकार जागृतीसाठी साजरा केला जातो.
  • iii. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली.
पर्यायी उत्तरे