11.राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना भारतात केव्हा झाली ?
12.खालीलपैकी कोणती कार्ये 24 जानेवारी, 1950 रोजी संविधान सभेने केली आहेत ?
i.राष्ट्र ध्वजाचा स्वीकार
ii.राष्ट्र गीताचा स्वीकार
iii.राष्ट्र गानाचा स्वीकार
iv.डॉ. राजेंद्र प्रसाद यांची भारताचे प्रथम राष्ट्रपती म्हणून निवड
13.खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
i.कॅबिनेट मिशन योजनेनुसार नोव्हेंबर, 1946 मध्ये संविधान सभा निर्माण करण्यात आली होती.
ii.कॅबिनेट मिशनने दोन संविधान सभेच्या विचारांना नकार दिला.
iii.मुस्लिम लिगने क्रिप्स प्रस्ताव स्वीकारला होता.
14.आधुनिक संविधानवाद या संकल्पनेची सुरुवात कोणत्या देशात झाली ?
15.खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा.
i.जी व्यक्ती, राष्ट्रपती म्हणून पद धारण करीत असेल अथवा जिने असे पद धारण केलेले आहे ती व्यक्ती, संविधानाच्या अन्य तरतुदींना अधीन राहून त्या पदासाठी होणाऱ्या फेरनिवडणुकीस पात्र असेल.
ii.कोणतीही व्यक्ती राज्य सभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त असल्याखेरीज राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही.