एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 🏛️ राज्यशास्त्र प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 15 पृष्ठ क्रमांक - 1 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

Language :

English

1. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने 'महानगर नियोजन समितीच्या' स्थापनेची तरतूद केली आहे ?

पर्यायी उत्तरे

2. भारतीय घटना समिती अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विविध समिती व तिचे अध्यक्ष यांच्या अयोग्य जोड्या ओळखा.

  • i. सुकाणू समिती - राजेंद्र प्रसाद
  • ii. सल्लागार समिती - वल्लभभाई पटेल
  • iii. केंद्रीय अधिकार समिती - जे. बी. कृपलानी
  • iv. मूलभूत हक्क उपसमिती - जवाहरलाल नेहरू
पर्यायी उत्तरे

3. खालीलपैकी योग्य विधान/ने निवडा.

  • i. उपराष्ट्रपती, ज्या दिनांकास आपले पद ग्रहण करील त्या दिनांकापासून पाच वर्षाच्या अवधीपर्यंत ते पद धारण करील.
  • ii. उपराष्ट्रपती, राष्ट्रपतीस संबोधून आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकेल.
  • iii. लोकसभेच्या त्यावेळच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने पारित झालेल्या आणि राज्यसभेने संमत केलेल्या ठरावाद्वारे उपराष्ट्रपतीस त्यांच्या पदावरून दूर करता येईल.
पर्यायी उत्तरे

4. अँग्लो-इंडीयन समुदायासाठी तरतुदींबाबत खालीलपैकी अयोग्य विधान/ने ओळखा.

  • i. अनुच्छेद 335 हे राज्यांच्या विधान सभांमध्ये अँग्लो-इंडीयन समाजाचे प्रतिनिधित्वाशी निगडीत आहे.
  • ii. अँग्लो-इंडीयन समाजाच्या लाभाकरीता 31 मार्च, 1948 रोजी संपन्न होणाऱ्या वित्तीय वर्षात शिक्षणाबाबत दिली गेली होती अशी काही अनुदाने असतील तर, तीच अनुदाने संविधानाच्या प्रारंभानंतर पहिल्या तीन वित्तीय वर्षात संघराज्य व प्रत्येक राज्य यांच्याकडून दिली जात
  • iii. दर तीन वर्षाच्या अनुवर्ती कालावधीत, लगतपूर्व तीन वर्षाच्या कालावधीतील अनुदानापेक्षा ती दहा टक्क्याने कमी असू शकतील.
पर्यायी उत्तरे

5. खालीलपैकी कोणते भारताच्या राज्यघटनेतील भाग 1 मधील कलम 1 ते 4 शी संबंधित आहे/ आहेत ?

  • i. संघराज्य व त्याच्या राज्यक्षेत्राशी
  • ii. मूलभूत अधिकाराविषयी
  • iii. न्यायाविषयी
  • iv. कर्तव्याविषयी
पर्यायी उत्तरे

ADVERTISEMENT

6. भारताच्या राज्यघटनेतील अनुच्छेद 371 व त्याच्या उप-अनुच्छेदानुसार विशेष दर्जा नसलेली राज्ये ओळखा.

पर्यायी उत्तरे

7. स्वातंत्र्यानंतरचा पहिला लोक अदालत कॅम्प 1982 साली कोणत्या राज्यात भरविण्यात आला होता ?

पर्यायी उत्तरे

8. बी. पट्टाभी सीतारामय्या हे खालील समितीचे अध्यक्ष होते.

  • i. सभागृह समिती
  • ii. मुख्य आयुक्तांच्या प्रांताबाबत समिती
  • iii. नागरिकत्वाबाबत तदर्थ समिती
  • iv. सर्वोच्च न्यायालयाबाबत तदर्थ समिती
पर्यायी उत्तरे

9. भारतात 'नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्स' (NCPCR) ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?

पर्यायी उत्तरे

10. लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी भारतात 'प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (पोक्सो) कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला ?

पर्यायी उत्तरे