1 'स्वैच्छिक क्षेत्रावरील राष्ट्रीय धोरण - 2007', नुसार स्वैच्छिक संस्थान (VOs) वैशिष्ट्यांबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/त?
- i. या संस्था खाजगी स्वरूपाच्या असून सरकारपासून स्वतंत्र असतात.
- ii. या संस्थांनी निर्माण केलेला नफा त्यांच्या मालकांना किंवा संचालकांना परत केला जात नाही.
- iii. या संस्था स्वशासित असतात आणि त्यांचे नियंत्रण सरकारद्वारे केले जाते.
- iv. या संस्था विशिष्ट ध्येय आणि उद्दिष्टे असलेल्या नोंदणीकृत संस्था किंवा अनौपचारिक गट असू शकतात.
( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )