एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026 PAGE NO - 3 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 21 ते 30

Language :

21 कालमापन प्रक्रियेमध्ये ‘कालांतर संस्कार’ ही प्रक्रिया कशासाठी वापरली जाती?

  • i. लीप इयर
  • ii. अधिक मास
  • iii. क्षय मास
  • iv. तिथी वृद्धी-लोप

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे
# CANCELLED

22 जोड्या लावा.

शहर / जिल्हा विशेष बाब
A.
छत्रपती संभाजीनगर
i.
1962 मध्ये स्वतंत्र जिल्हा
B.
गोंदिया
ii.
सिटी ऑफ गेट्स
C.
वर्धा
iii.
तांदळाचे शहर
D.
जालना
iv.
उपग्रह अनुश्रवण केंद्र

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

23 दिनांक 9 ऑक्टोबर, 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार बंजारा/लमाण/लभाण तांडा भागासाठी ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी किमान किती लोकसंख्या आवश्यक आहे?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

24 हिमालयाचे प्रादेशिक विभाग आणि त्यांचा पश्चिम-पूर्व विस्तार यांच्या जोड्या लावा.

हिमाल्याचे प्रादेशिक विभाग पश्चिम-पूर्व विस्तार
A.
पंजाब हिमालय
i.
सतलज ते काली
B.
कुमाऊँ हिमालय
ii.
काली ते तिस्ता
C.
नेपाळ हिमालय
iii.
तिस्ता ते ब्रह्मपुत्रा
D.
आसाम हिमालय
iv.
सिंधू ते सतलज

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे
# CANCELLED

25 अमेरिका देशातील सरोवर विभागात जगातील सर्वात मोठी कोणती लोहखनिज खाण आहे?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

26 पृथ्वीच्या पृष्ठ भागापासून खालील वातावरणीय थरांचा योग्य चढता क्रम शोधा.
(a) मध्यांबर (b) थर्मोस्फिअर
(c) तपांबर (d) स्थितस्तब्धी
(e) स्थितांबर (f) मध्यस्तब्धी
(g) तपस्तब्धी

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

27 जोड्या लावा.

जिल्हे लोकसंख्येतील 2001-2011 मधील दशवार्षिक वाढ (%)
A.
ठाणे
i.
25.50
B.
छत्रपती संभाजीनगर
ii.
30.4
C.
पुणे
iii.
27.33
D.
नंदूरबार
iv.
35.94

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

28 जोड्या लावा.

देश स्थलांतरित शेतीची स्थानिक नावे
A.
कांगो व मध्य अफ्रिका
i.
रोका
B.
ईशान्य भारत
ii.
मासोले
C.
व्हियेतनाम
iii.
झूम
D.
ब्राझील
iv.
रे

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

29 गावातील शेतजमीनी गावातील समुदायांच्या संयुक्त मालकिच्या होत्या आणि जमीन महसूल भरण्याची जबाबदारी सदस्यावर संयुक्तपणे होती. ही पद्धत काय होती?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

30 खालीलपैकी योग्य विधान/ने कोणती आहेत?

  • i. सूर्यमालेतील प्रजापती ग्रहास 61 उपग्रह आहेत.
  • ii. बुध ग्रहाचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर 58 मिलियन कि.मी. आहे.
  • iii. प्रजापती ग्रह सूर्यापासून सरासरी 4495 मिलियन कि.मी. अंतरावर आहे.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे