31 खालीलपैकी कोणते/ती विधान/ने माँट्रीयल कराराशी संबंधित आहे/त?
- i. ओझोन थराचा ऱ्हास थांबविण्यासाठी क्लोरो-फ्ल्युरोकार्बनची निर्मिती व वापर कमी करणे.
- ii. पृथ्वी आणि तिच्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी परिस्थितीकी संतुलन व जैवविविधता समृद्ध करण्यासाठी कार्य करणे.
- iii. धूवातील प्रदुषणाचा अभ्यास.
( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )