11. नोव्हेंबर 2024 अखेर आशियाई विकास बँकेचे (ADB) अध्यक्ष कोण होते ? पर्यायी उत्तरे 1 मासात्सुगु असाकावा 2 ताकेहिको नाकाओ 3 हारुहीको कुरोडा 4 ताडाओ चिनो
12. लोकपालचे अध्यक्ष म्हणून फेब्रुवारी 2024 मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? पर्यायी उत्तरे 1 अजय माणिकराव खानविलकर 2 सतीशचंद्र शर्मा 3 सूर्यकांत वर्मा 4 संजीव खन्ना
13. पॅरिस येथील 2024 च्या ऑलिम्पिक खेळांमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने 20 गोल्ड, 12 सिल्व्हर आणि 13 ब्राँझ पदके जिंकली ? पर्यायी उत्तरे 1 फ्रान्स 2 ऑस्ट्रेलिया 3 जपान 4 नेदरलँडस्
14. दरवर्षी 'राष्ट्रीय मतदार दिन' कधी साजरा केला जातो ? पर्यायी उत्तरे 1 24 जानेवारी 2 25 जानेवारी 3 26 जानेवारी 4 15 जानेवारी
15. पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी 'स्विच दिल्ली' हे अभियान जोडलेले आहे ? पर्यायी उत्तरे 1 खाजगी शाळांपासून सरकारी शाळेकडे वळणे. 2 पारंपारिक वाहनांपासून इलेक्ट्रिक वाहनांकडे वळणे. 3 कोळसा आधारित उर्जेऐवजी सौर उर्जेकडे वळणे. 4 खाजगी सुरक्षेपासून सार्वजनिक सुरक्षेकडे वळणे.