एमपीएससी गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 📰 चालू घडामोडी प्रश्न
एकूण प्रश्नसंख्या : 15
पृष्ठ क्रमांक - 1 / 2
सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10
2. भारतातील पहिले लव्हेंडर फार्म कोणत्या राज्यात विकसित करण्यात आले आहे ?
3. कोणत्या कंपनीला अलीकडेच तिच्या 'सोलर फ्लोअर मिल' या नव्या उत्पादनाचे पेटंट मिळाले आहे ?
4. 19 वी (अलिप्त राष्ट्र चळवळ) शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती ?
5. पुढीलपैकी कोणत्या अभ्यासांशी प्रसिद्ध अभ्यासक रणजीत गुहा हे संबंधित आहेत?
6. 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी किती पद्म पुरस्कारांना मान्यता प्रदान केली?
7. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024 मध्ये अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीचे विजेते कोण होते?
8. कोणत्या संस्थेने संयुक्तपणे पीएचडी विद्यार्थीसाठी आणि संशोधकांसाठी 'BIMREN' उपक्रम सुरू केला ?
9. 2024 च्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय संघाचे मुख्य प्रायोजक कोण होते ?
- i. रिलायन्स फाऊंडेशन
- ii. अदानी समुह
- iii. आदित्य बिर्ला कॅपिटल
- iv. भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड