एमपीएससी गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 📊 अर्थशास्त्र प्रश्न पृष्ठ क्रमांक - 2 / 2
सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 15
12. भारत सरकारच्या 2024-25 अर्थसंकल्पातील प्रमुख बाबींच्या खर्चाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
- i. शिक्षणावरील खर्चापेक्षा ऊर्जेवरील खर्च जास्त आहे.
- ii. शिक्षणावरील खर्चापेक्षा आरोग्यावरील खर्च कमी आहे.
13. भारतीय लेखा व परीक्षणासाठी सर्वोच्च संस्था कोणती आहे ?
14. भारतातील मृत्यूदर कमी होण्याची खालीलपैकी कोणती कारणे आहेत ?
- i. महामारी नियंत्रण
- ii. मलेरिया आणि क्षयरोगाच्या घटनांमध्ये घट
- iii. एकत्र कुटुंब पद्धती
- iv. शिक्षणाचा विस्तार व साक्षरतेतील वाढ
15. केंद्र शासनाकडून प्राप्त होणारी अनुदाने हा महसुली जमेचा एक प्रमुख घटक आहे. खालीलपैकी कोणत्या अनुदानाचा त्यात समावेश होतो ?
- i. केंद्र पुरस्कृत योजना अनुदाने
- ii. केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार अनुदाने
- iii. घटनात्मक तरतुदीनुसार अनुदाने
- iv. इतर अनुदाने