एमपीएससी गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 🔬 सामान्य विज्ञान प्रश्न पृष्ठ क्रमांक - 2 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 15

Language :

English

11. भूईमुगावरील टिका रोग कोणामुळे होतो ?

पर्यायी उत्तरे

12. खालीलपैकी कोणते विधान ब्रायोफाइट्स बद्दल चुकीचे आहे ?

पर्यायी उत्तरे

13. तोंडावाटे घेतली जाणारी पोलिओ लस ही खालीलपैकी कोणत्या प्रयोगशाळेत तयार केली जाते ?

  • i. हॉफकिन बायोफॉरमॅस्युटीकल्स कारपोरेशन लिमीटेड
  • ii. पॅनाशिया बायोटेक
  • iii. बायोमेड, गाझीयाबाद
  • iv. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ न्युट्रीशन, हैदराबाद
पर्यायी उत्तरे

14. ज्या परस्पर संबंधांमध्ये एका प्रजातीला फायदा होतो आणि दुसऱ्याला हानी पोहचत नाही किंवा फायदा देखील होत नाही, त्याला ____ असे संबोधतात.

पर्यायी उत्तरे

15. या खनिजाच्या अभावामुळे गलगंड हा आजार होतो.

पर्यायी उत्तरे