एमपीएससी गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 💡 गणित आणि बुद्धिमत्ता प्रश्न PAGE NO - 2 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 20

Language :

11 वर्तुळातील संख्यांचे निरीक्षण करा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल त्याचा योग्य पर्याय निवडा.

Image for question: वर्तुळातील संख्यांचे निरीक्षण करा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल त्याचा योग्य पर्याय निवडा.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

12 रिंकुच्या घड्याळात सकाळचे नऊ वाजले आहेत. जर तास काटा पश्चिमेकडे असेल तर मिनिट काटा त्यावेळी कोणत्या दिशेला असेल?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

13 खालील वर्तुळालेख एका कुटुंबाचा विविध बाबींवरील मासिक खर्च दर्शवितो. कुटुंबाचे मासिक उत्पन्न ₹46,800 आहे, तर कपड्यांपेक्षा अन्नधान्यावरील खर्च कितीने जास्त आहे ?

Image for question: खालील वर्तुळालेख एका कुटुंबाचा विविध बाबींवरील मासिक खर्च दर्शवितो. कुटुंबाचे मासिक उत्पन्न ₹46,800 आहे, तर कपड्यांपेक्षा अन्नधान्यावरील खर्च कितीने जास्त आहे ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

14 एका सांकेतिक भाषेत 'UNNATI' हा शब्द 79 असा लिहीला जातो तर त्याच भाषेत 'UTKARSH' हा शब्द कसा लिहिता येईल?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

15 साखरेच्या किंमतीत 20% ची कपात केल्याने खरेदीदारास ₹160 किंमतीमध्ये 2.5 kg जास्त साखर मिळू शकते. तर प्रति kg असलेली मूळ किंमत शोधा.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

16 जर A=4, B=6, C=8, असे क्रमाने असल्यास, आकृतीमधील लुप्त भाग शोधा.

Image for question: जर A=4, B=6, C=8, असे क्रमाने असल्यास, आकृतीमधील लुप्त भाग शोधा.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

17 प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल,
Y 2 / 4 : : V 2 : ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

18 एका वर्गात N हा पाचव्या क्रमांकावर आहे. S हा शेवटून आठव्या क्रमांकावर आहे. जर T हा N नंतर सहावा आणि N आणि S च्या मध्यभागी असेल तर वर्गात किती विद्यार्थी आहेत?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

19 एका पेटीत काही आंबे आहेत. 12 मुलांना प्रत्येकी सारखे आंबे वाटले तर 8 आंबे उरतात. तेवढेच आंबे जर 14 मुलांना सारखे वाटले तर 10 आंबे उरतात. तर त्या पेटीत किती आंबे असतील?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

20 M आणि N हे दोघे भाऊ आहेत, Q आणि R बहिण आहे. M चा मुलगा R चा भाऊ आहे, तर N चे Q बरोबर नाते काय ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे