41. खालील विधाने विचारात घ्या :
- i. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना सन 1935 मध्ये करण्यात आली.
- ii. भारतातील प्रमुख 14 व्यापारी बँकांचे जुलै 1959 मध्ये राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
- iii. जुलै 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली.
- iv. रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे.