एमपीएससी गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 📰 चालू घडामोडी प्रश्न PAGE NO - 2 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 15

Language :

11 सामाजिक विकासासाठी दुसरी जागतिक शिखर परिषद 2025 ही 4 ते 6 नोव्हेंबर 2025 दरम्यान ____ येथे झाली.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

12 खालीलपैकी कोणत्या क्रीडापटूंना 2025 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?

  • i. रवि अश्विन
  • ii. हरविंदर सिंह
  • iii. आय. एम. विजयन
  • iv. पी. आर. श्रीजेश

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

13 देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी शासनाने नागपूर जिल्ह्यातील ____ गावात सुरू केली आहे.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

14 हैद्राबाद येथे झालेल्या 72 व्या मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेतील मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी ओपल सूचता चुआंगसरी कोणत्या देशाची आहे ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

15 खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा.

  • i. निसार (नासा-इस्रो सिंथेटिक एपर्चर रडार) मिशन हा इस्रो आणि नासा यांचा संयुक्त प्रकल्प आहे.
  • ii. निसार मिशनचे प्राथमिक उद्दिष्ट हे भूमी आणि बर्फाचे विकृतीकरण, भूमी परिसंस्था, महासागरीय प्रदेशांचे अध्ययन करणे हे आहे.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे