एमपीएससी गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 📰 चालू घडामोडी प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 15 पृष्ठ क्रमांक - 1 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

Language :

1 कोणत्या शहरात 11 वी एसिआन संरक्षण मंत्र्यांची बैठक-प्लस पार पडली ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

2 अजिंठा-वेरूळ चित्रपट महोत्सवात पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

3 1985 मध्ये विद्यापिठाच्या स्थापनेपासून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठाच्या पहिल्या महिला कुलगुरु म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

4 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थीसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा किती निर्धारित केली आहे ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

5 सर्वोच्च न्यायालयाने 12 सप्टेंबर 2025 मध्ये घर खरेदी करणाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण निर्णय देताना "आवासाचा अधिकाराला" संविधानाच्या कुठल्या अनुच्छेदानुसार मुलभूत अधिकार म्हणून घोषित केले आहे ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

6 राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स 2025 साठी महाराष्ट्रातील कुठल्या ग्राम पंचायतीला सुवर्ण पुरस्कार देण्यात आला ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

7 निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाद्वारे खालीलपैकी कोणते एक एकीकृत डिजीटल प्लॅटफॉर्म आहे ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

8 राष्ट्रीय प्रगतीतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी 43 व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

9 2025 च्या ड्युरँड कपमध्ये कोणता संघ उपविजेता ठरला ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

10 पीएम धन-धान्य कृषी योजना (PMDDKY) बाबत खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा.

  • i. केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 जुलै 2025 रोजी PMDDKY योजनेला मंजुरी दिली.
  • ii. ही योजना 200 कृषी जिल्ह्यांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी डिझाईन केलेली आहे.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे