एमपीएससी गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 🔬 सामान्य विज्ञान प्रश्न PAGE NO - 2 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 15

Language :

11 भुईमुगावर टिक्का रोग कोणत्या कारक जीवामुळे होतो ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

12 मिराबिलीस जलापा (फोर ओ'क्लॉक) ही वनस्पती ____ कुळातील आहे.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

13 खालीलपैकी रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध कोणते ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

14 विषाणूजन्य रोग व कारणीभूत विषाणू यांच्या जोड्या लावा.

रोग कारणीभूत विषाणू
A.
एडस्
i.
डेंग्यू विषाणू
B.
कांजिण्या
ii.
हिपॅटाईटीस बी विषाणू
C.
लिव्हर डॅमेज व सिरोसिस
iii.
व्हेरिसेला झोस्टर विषाणू
D.
रक्तस्त्रावी ताप
iv.
मानवी इम्यूनोडेफीसीयन्सी विषाणू

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

15 मानवी रक्तामध्ये 'प्लाझ्मा' किती टक्के असतो ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे