एमपीएससी गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 🔬 सामान्य विज्ञान प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 15पृष्ठ क्रमांक - 1 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 1ते 10

Language :

1खालीलपैकी कोणता पर्याय जलविद्युत केंद्राचा संभावित दुष्परिणाम नाही ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

2एका घरामध्ये एक 100 W क्षमतेचा पंखा दररोज 10 तास चालवला जातो, दोन 50 W क्षमतेचे बल्ब दररोज पाच तास चालवले जातात. जर विजेचा दर प्रति युनिट (kWh) 5 रूपये असेल तर 30 दिवसासाठी महिन्याचे वीजबील किती रूपये येईल ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

3खालीलपैकी कोणते किरण चुंबकाच्या सान्निध्यात दिशा बदलत नाहीत ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

4पितळ हा ____ मिश्रधातू आहे.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

5मॅलाकाईट हे ____ धातूचे मूळ (ore) आहे.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

6कॅल्शियम आणि क्लोरीन ____ बंधाने एकत्र येऊन कॅल्शियम क्लोराईड तयार होते.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

7खालीलपैकी कोणत्या झूऑईड निडारियामध्ये संरक्षक आच्छादन असते ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

8कांगारु हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे -

  • i.ऑस्ट्रेलीया आणि टास्मानिया च्या गवताळ मैदानात आढळतो.
  • ii.ते स्थलीय आणि शाकाहारी प्राणी आहेत.
  • iii.पुढील पाय खूप लांब व शक्तीशाली असतात तर मागील पाय लहान व कमकुवत असतात.
  • iv.मादीला भ्रुणपिशवी असते तीला मार्सुपियम म्हणतात.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

9घातक सबटर्शियन मलेरिया ____ होतो.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

10शेंगवर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या सूक्ष्म-जीवाणूंच्या मदतीने करू शकतात ?

  • i.रायझोबियम
  • ii.विषाणू
  • iii.बुरशी
  • iv.प्रोटोझोआ

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे