एमपीएससी गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 💡 गणित आणि बुद्धिमत्ता प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 20 पृष्ठ क्रमांक - 1 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

Language :

1 एका संख्येची चार-पंचमांश ही त्या संख्येच्या 60% पेक्षा 10 ने जास्त असल्यास ती संख्या कोणती ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

2 मिश्रधातू A आणि B मध्ये तांबे आणि जंस्त यांचे प्रमाण अनुक्रमे 4:3 आणि 9:5 आहे. हे दोन्ही मिश्रधातू समान प्रमाणात मिसळून C मिश्रधातू तयार केल्यास, त्या C मिश्रधातूमधील तांबे व जस्त यांचे प्रमाण किती होईल ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

3 सरळ व्याजाने 5,000 रुपयांची रक्कम तीन वर्षात 5,600 रुपये होते. जर व्याजदरात 3% वाढ केली, तर याच मूळ रकमेचे तीन वर्षानंतर किती रुपये होतील ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

4 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात. 10 मुले तेच काम 14 दिवसात पूर्ण करतात. तर 5 स्त्रिया आणि 10 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करतील ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

5 दोन क्रमागत विषम संख्याच्या वर्गातील फरक 112 आहे. तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

6 खालील किंमत काढा :
(0.11) 2 - (0.01) 2 1.2

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

7 खालील स्तंभालेखावरून, वर्ष 1976 ते 1980 पर्यंत उत्पादन किती टक्क्यांनी कमी झाले ?

Image for question: खालील स्तंभालेखावरून, वर्ष 1976 ते 1980 पर्यंत उत्पादन किती टक्क्यांनी कमी झाले ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

8 जर चौरसाची बाजु 25% ने वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

9 मुंबई आणि गोवा या स्थानकांतील अंतर 540 किमी आहे. दोन रेल्वे गाड्या सकाळी 7.30 वाजता एकाच वेळी या दोन्ही स्थानकांवरून परस्पर विरुद्ध दिशेने निघतात. त्यांचे वेग अनुक्रमे 60 किमी/तास आणि 75 किमी/तास आहेत. तर त्या दोन्ही गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

10 एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 25% सुट देतो. तरीही त्यास 15% नफा होतो. कपाटाची छापील किंमत ₹ 23,000 असेल तर कपाटाची खरेदी किंमत किती ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे