एमपीएससी गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025PAGE NO - 5 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 41ते 50

Language :

41राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स 2025 साठी महाराष्ट्रातील कुठल्या ग्राम पंचायतीला सुवर्ण पुरस्कार देण्यात आला ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

42निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाद्वारे खालीलपैकी कोणते एक एकीकृत डिजीटल प्लॅटफॉर्म आहे ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

43राष्ट्रीय प्रगतीतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी 43 व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

442025 च्या ड्युरँड कपमध्ये कोणता संघ उपविजेता ठरला ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

45पीएम धन-धान्य कृषी योजना (PMDDKY) बाबत खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा.

  • i.केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 जुलै 2025 रोजी PMDDKY योजनेला मंजुरी दिली.
  • ii.ही योजना 200 कृषी जिल्ह्यांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी डिझाईन केलेली आहे.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

46सामाजिक विकासासाठी दुसरी जागतिक शिखर परिषद 2025 ही 4 ते 6 नोव्हेंबर 2025 दरम्यान ____ येथे झाली.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

47खालीलपैकी कोणत्या क्रीडापटूंना 2025 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?

  • i.रवि अश्विन
  • ii.हरविंदर सिंह
  • iii.आय. एम. विजयन
  • iv.पी. आर. श्रीजेश

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

48देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी शासनाने नागपूर जिल्ह्यातील ____ गावात सुरू केली आहे.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

49हैद्राबाद येथे झालेल्या 72 व्या मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेतील मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी ओपल सूचता चुआंगसरी कोणत्या देशाची आहे ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

50खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा.

  • i.निसार (नासा-इस्रो सिंथेटिक एपर्चर रडार) मिशन हा इस्रो आणि नासा यांचा संयुक्त प्रकल्प आहे.
  • ii.निसार मिशनचे प्राथमिक उद्दिष्ट हे भूमी आणि बर्फाचे विकृतीकरण, भूमी परिसंस्था, महासागरीय प्रदेशांचे अध्ययन करणे हे आहे.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे