एमपीएससी गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 🏛️ राज्यशास्त्र प्रश्नPAGE NO - 2 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 11ते 15

Language :

11खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा (राज्य विधिमंडळ).

  • i.सामान्य विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडले जावू शकते.
  • ii.धन विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडले जावू शकते.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

12बलवंतराय मेहता समितीच्या योग्य शिफारसी ओळखा.

  • i.ग्राम पंचायत प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधींसह स्थापन करावी.
  • ii.पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधींसह स्थापन करावी.
  • iii.जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असावेत.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

13खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतुद करण्यात आली आहे ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

14लक्षद्वीप कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येते ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

15खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे