एमपीएससी गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 🏛️ राज्यशास्त्र प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 15पृष्ठ क्रमांक - 1 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 1ते 10

Language :

1लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते. ती ____ असू शकते.

  • i.पूर्णपणे निवडलेली.
  • ii.राज्य सरकार द्वारे पूर्णपणे नामनिर्देशित.
  • iii.अंशतः निवडलेली आणि अंशतः नामनिर्देशित.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

2सार्वजनिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष तद्वतच वित्तिय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष ____ हाच असतो.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

3राज्यपालाकडे भारतीय राज्य घटनेतील अनुच्छेद ____ नुसार राज्याची कार्यकारी सत्ता सोपविण्यात आली आहे.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

4खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

5पोलिस पाटलांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

6खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयात सर्वाधिक खंडपीठे आहेत ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

7कोणत्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषांची यादी आहे ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

8केंद्र सरकारने 44 व्या घटनादुरूस्तीद्वारे ____ संविधानाच्या तिसऱ्या भागातून म्हणजेच मूलभूत हक्काच्या यादीतून वगळला.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

9केंद्र व राज्यांच्या समवर्ती सूचीला 'संधिप्रकाश क्षेत्र (Twilight Zone)' असे कोण संबोधतात ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

10खालीलपैकी अयोग्य कथन/ने ओळखा.

  • i.एच.व्ही.आर. अय्यंगार हे संविधान सभेचे मुख्य आरेखक होते.
  • ii.एस.एन. मुखर्जी हे संविधान सभेचे सचिव होते.
  • iii.प्रेम बिहारी नारायण रायझादा हे भारतीय संविधानाचे सुलेखनकार होते.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे