एमपीएससी
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा
2023
पृष्ठ क्रमांक - 3 / 10
सराव प्रश्न क्रमांक : 21
ते 30
Language :
मराठी
English
21.
खालील निकषांच्या आधारे 2011-12 या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली.
22.
विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला
-
i.
दारिद्र्य निर्मूलन व रोजगार वाढ
-
ii.
डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास
-
iii.
दुष्काळग्रस्त भागाचा विकास
-
iv.
ग्रामीण भागात औद्योगिकीकरण
23.
राजकोषीय नीतीची साधने कोणती ?
-
i.
सार्वजनिक व्यय आणि सार्वजनिक कर्ज
-
ii.
लोकशाही आणि संघराज्यात्मक रचना
-
iii.
करारोपण आणि अंदाजपत्रक
-
iv.
संसद आणि प्रशासन
24.
उज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना कोणी सुरू केली ?
25.
ऑगस्ट 1991 मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारसीसाठी खालीलपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आली होती ?
26.
2011-12 मध्ये एकूण श्रमशक्तीमध्ये स्वयंरोजगार, नियमीत रोजगार आणि प्रासंगिक रोजगाराचा काय हिस्सा होता ?
27.
खाद्य तेलांवरील राष्ट्रीय मिशन-तेल पाम ____ मध्ये सुरू करण्यात आले.
28.
पीक विविधीकरण कार्यक्रम 2013-14 पासून ____ ची उपयोजना म्हणून राबविण्यात आला.
29.
2021-22 दरम्यान एम-3 (M3) मध्ये समाविष्ट आहेत.
-
i.
पोस्ट ऑफिस बचत बँक ठेवी
-
ii.
पोस्ट ऑफिसच्या एकूण ठेवी
-
iii.
बँकाकडील मुदत ठेवी
-
iv.
बँकाकडील मागणी ठेवी
30.
2023-24 च्या अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणते प्राधान्य क्रम आहेत ?
-
i.
सर्वसमावेशक विकास
-
ii.
हरित वाढ
-
iii.
युवा शक्ती
-
iv.
आर्थिक क्षेत्र