एमपीएससी महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 PAGE NO - 4 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 31 ते 40

Language :

31 12 व्या वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची योजना केंद्र आणि राज्यांच्या योगदानासह ____ च्या प्रमाणात चालू ठेवण्याची शिफारस केली.

( संदर्भ : अराजपत्रित गट-ब व क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

32 खालीलपैकी कोणते/ती विधान/ने अयोग्य आहे/त ?

  • i. युटीजीएसटी, केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांद्वारे गोळा केले जातात.
  • ii. आयजीएसटी, केंद्र सरकार आणि राज्य सरकारे गोळा करतात.

( संदर्भ : अराजपत्रित गट-ब व क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

33 मानवी विकास निर्देशांकांमध्ये बहुआयामी दारिद्र्यं निर्देशांकाचे ___, ___, ___ तीन आयाम प्रतिबिंबित होतात.

  • i. आरोग्य
  • ii. उत्पन्न
  • iii. शिक्षण
  • iv. राहणीमान

( संदर्भ : अराजपत्रित गट-ब व क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

34 सप्टेंबर 2001 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना ____ या योजनेत एकत्रीत करण्यात आल्या.

( संदर्भ : अराजपत्रित गट-ब व क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

35 वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा, 2003 (एफ आर बी एम कायदा, 2003) असे नमूद करतो की केंद्र सरकारने ____ पर्यंत महसूली तूट दूर करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे.

( संदर्भ : अराजपत्रित गट-ब व क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

36 भारतातील पहिल्या सोन्याच्या एटीएम चे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले ?

( संदर्भ : अराजपत्रित गट-ब व क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

37 खालीलपैकी कोणाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात आले ?

( संदर्भ : अराजपत्रित गट-ब व क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

38 2020 मधील लॉकडाऊन दरम्यान कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाने कृषि उत्पादनांच्या सुलभ वाहतुकीसाठी हे मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केले.

( संदर्भ : अराजपत्रित गट-ब व क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

39 पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ?

( संदर्भ : अराजपत्रित गट-ब व क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

40 2022 मध्ये आयोजित 'अखिल भारतीय राजभाषा परिषदेचे' यजमान कोणते शहर आहे ?

( संदर्भ : अराजपत्रित गट-ब व क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे