एमपीएससी महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 पृष्ठ क्रमांक - 5 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 41 ते 50

Language :

English

41. विस्डेनने 21 व्या शतकातील भारताचा सर्वात मौल्यवान कसोटी खेळाडू म्हणून कोणाला निवंडले आहे ?

पर्यायी उत्तरे

42. कोणती संस्था 'ॲन्युअल स्टेटस ऑफ इज्युकेशन रिपोर्ट' (ASER) प्रसिद्ध करते ?

पर्यायी उत्तरे

43. कोणत्या संस्थेने आण्विक सुरक्षेवर उच्चस्तरीय किव-मॉस्को संवाद स्थापन केला ?

पर्यायी उत्तरे

44. कोव्हीड-19 या महामारीचा पहिला रुग्ण भारतामध्ये केव्हा व कोठे आढळला ?

पर्यायी उत्तरे

45. अलू मोहद-अल् हिंदी हा पहिला नौदल सराव खालीलपैकी कोणत्या दोन देशांदरम्यान ऑगस्ट 2021 मध्ये पार पडला आहे ?

पर्यायी उत्तरे

46. 21 ग्रँड स्लॅम जेते पदे जिंकणारा पहिला पुरुष टेनिस स्टार कोण आहे ?

पर्यायी उत्तरे

47. कोणत्या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म ने 'जागरुक व्होटर' मोहीम सुरू केली ?

पर्यायी उत्तरे

48. युद्धकाळात गाजविलेल्या असामान्य शौर्याबद्दलं 2021 मध्ये अशोकचक्र हा सन्मान यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला.

पर्यायी उत्तरे

49. 2021 - 22 चा ज्ञानपीठ पुरस्कार जिंकणारे मराठी साहित्यिक कोण होते ?

पर्यायी उत्तरे

50. जागतिक तंबाखू विरोधी दिन पुरस्कार - 2022 साठी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या भारतीय राज्याची निवड केली आहे ?

पर्यायी उत्तरे