एमपीएससी महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 PAGE NO - 7 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 61 ते 70

Language :

61 संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा ___ मध्ये तयार केला.

( संदर्भ : अराजपत्रित गट-ब व क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

62 भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमांकानुसार योग्य क्रम लावा.

  • i. पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा.
  • ii. जनतेचे राहाणीमान व सार्वजनीक आरोग्य सुधारणे.
  • iii. अनुसूचीत जाती, जमाती आणि दूर्बल घटकांच्या आर्थिक हितांचे रक्षण.
  • iv. सर्व नागरीकांसाठी समान नागरी कायदा लागू करणे.

( संदर्भ : अराजपत्रित गट-ब व क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

63 माँटेग्यू-चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल ___ मध्ये प्रसिद्ध करण्यात आला.

( संदर्भ : अराजपत्रित गट-ब व क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

64 कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे/ त ?

  • i. भेदभाव करण्यास मनाई - कलम 15
  • ii. संमेलनाचा हक्क - कलम 19
  • iii. जीवित संरक्षणाचा अधिकार - कलम 20
  • iv. घटनात्मक उपायाचा अधिकार - कलम 32

( संदर्भ : अराजपत्रित गट-ब व क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

65 समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही ?

  • i. करारनामे
  • ii. जंगले
  • iii. जकात
  • iv. दिवाळखोरी आणि नादारी

( संदर्भ : अराजपत्रित गट-ब व क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

66 शैवाळ वर्गीकरणामध्ये 'किटोफोरेल्स' हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो ?

( संदर्भ : अराजपत्रित गट-ब व क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

67 अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात कारण

( संदर्भ : अराजपत्रित गट-ब व क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

68 नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शैवाळे जास्तीत जास्त उपयोगी आहे ?

( संदर्भ : अराजपत्रित गट-ब व क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

69 मिओसिसच्या टप्प्यांचे योग्य क्रम कोणता आहे ?

( संदर्भ : अराजपत्रित गट-ब व क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

70 अँटीमोनी संयुगे ___ च्या उपचारांसाठी वापरण्याची शिफारस केली जाते.

( संदर्भ : अराजपत्रित गट-ब व क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे